‘हा’ फोटो पाहून महिंद्रा यांनी एका गरीब सायकल चालकाला आधुनिक वाहन देण्याचा निर्णय घेतला…
नीरज प्रताप सिंग नामक एक ट्विटर युजरने महिंद्रा कंपनीला टॅग करून एक फोटो पोस्ट केला होता. या फोटो मध्ये एक सायकल रिक्षच्या मागे महिंद्रा कंपनीचा उलटा लोगो लावण्यात आला होता.