आज होंडा कंपनीच्या मोटारसायकल्स आपण भारतात सर्वत्र पाहतो मात्र तुम्हाला माहीत आहे का की या कंपनीची सुरुवात कशी झाली व ती कोणी केली? होंडा कंपनीचे मालक सोइचिरो होंडा जपानच्या शिजुओका या छोट्याश्या गावात अतिशय गरीब परिस्थितीत जन्माला आले. त्यांचे वडील लोहार होते. जुन्या मोडक्या सायकली दुरूस्त