मराठी चित्रपट आणि सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी प्राजक्ता माळी चंगलीच अडचणीत सापडली आहे. एका शो दरम्यान केवळ दिलेले कपडे चांगले नाही या क्षुल्लक कारणावरून प्राजक्तानं चापटा गुद्यांनी मारहाण केल्याचा व शिवीगाळ केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिनं करत प्राजक्ता माळी