Prime Marathi

5 years ago
image
आलियावर अवॉर्ड फिक्सिंगचा आरोप – व्हायरल होतोय व्हिडीओ : रंगोलीने केली टीका

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर अवॉर्ड फिक्सिंगचे आरोप होत आहेत. 9 डिसेंबरला अलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात आलीया award function पार पाडण्या आधीच अवॉर्ड सोबत फोटो काढताना दिसत आहे व आलियाची मॅनेजर कुणाशीतरी चर्चा करीत आहे दरम्यान या व्हिडिओत ‘हे फोटो सोशल मीडियावर कधी पोस्ट करायचे’,

141
Watch Live TV