१०६ वर्ष जुना आयुद्धवाद आणि त्यावर चालू असणार खटला आज निकाली लागणार आहे. आयोध्यातील जमीन मालकीच्या वादातून चालू असणारा हा वाद आज कायमचा मार्गी लागेल. आज सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालय या खटल्याची सुनावणी करणार असून सबंध भारतीयांच या निकालाकडे लक्ष वेधलं आहे. या दरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये या