भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा स्वभावाशी केवळ भारताचं नाही तर संबध जग अनुरूप आहे शांत कायम कलागुणांना वाव देणारा सचिन कायम सरावाची मदत करण्यासाठी तत्पर असतो. मात्र सचिनने केलेल्या एका ट्विट वरून गायिका सोना मोहापात्राने सचिनला ‘MeeToo’ ची आठवण करून दिली आहे.
मिळालेल्या