२०११ साली मिळालेल्या क्रिकेट विश्वविजयाचे सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देणार्या ईएसपीएन या क्रिकेट वेबसाईटवर त्यावेळच्या संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीर भलताच संतापला आहे, हा विजय कोण्या एकट्या-दुकट्याचा अजिबात नाही तर संपूर्ण संघाचा विजय होता,” असे त्याने सुनावले आहे.