उत्तर चीनमधील मंगोल प्रांतात बयांनुर या शहरामध्ये लेव्हल 3 चा धोका जाहीर करण्यात आला आहे, या शहरात एकामागोमाग एक काळा रोग म्हणजेच प्लेगची लक्षणे दिसून आली असून ह्या रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रसार होण्याची चिन्हे आहेत. प्लेग या महाभयंकर आजाराने १४व्या शतकात ६०% जनता मृत्युमुखी पडली होती. आता या