जीवघेण्या कोरोनाचा भारतात झालेल्या शिरकावामुळे २९ मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. एकीकडे कर्नाटकच्या सरकारने आयपीएल लढतींवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे तामिळनाडूमध्ये आयपीएलविरोधात मद्रास हायकोर्टामध्ये