कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात भारताचे कामअग्रेसर मानले जात आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टी. ए. गेब्रेएसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटद्वारे आभार व्यक्त केले आहेत. बुधवारी अर्थात ११ नोव्हेंबरला नरेंद्र