देशभरातील अनेक मोठमोठ्या फार्मा कंपन्यांमध्ये कोरोनावर लस शिधण्यासाठी संशोधन सुरु आहे. अशातच फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास १५ दिवसांपूर्वी डॉ. रेड्डीज लॅब या फार्मा कंपनीवर सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर आता मुंबईतील लुपिन या