भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध लातूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेतील एका प्रश्नातून अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची एफआयआर अद्याप दाखल