Prime Marathi

4 years ago
image
भारत सरकारकडून चीनमधून एसी व रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी!

भारत व चीनमधील सीमावादामुळे चीनमधील बऱ्याच गोष्टींची आयात तसेच चिनी उत्पादनांचा वापर भारतात दिवसेंदिवस कमी केला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनेक चिनी ऍप्सवर, कलर टेलिव्हिजन व मोटारसायकलमध्ये लागणाऱ्या न्यूमॅटिक टायर्सच्या आयातीवर बंदी घातली होती.

796
2
12
Watch Live TV