बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुर सेंट्रल क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी ड्रग्स प्रकरणामुळे छापा टाकला. मीडिया न्यूजनुसार विवेक ओबेरॉयचा मेहुणा अर्थात पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्स कनेक्शनमधील आरोपी असून तो सध्या फरार आहे. आदित्य अल्वा विवेक ओबेरॉयच्या घरी लपून बसला