कोरोना मुळे समस्त जनता घाबरलेली आहे. अशात व्यवहार करणंही अशक्य झालं आहे. नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का? असा वारंवार प्रश्न पडतो. मात्र फायनली रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. झी २४ तासच्या एका रीपोर्ट नुसार रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने सांगितले आहे कि कोरोना संक्रमण