लॉकडाऊनच्या काळात समाजातील अनेक स्तरांवरील लोकांना आर्थिक तसेच इतरही मदत करणाऱ्या सोनू सूदने आता आणखी एक नवी योजना आणली आहे. परगावी अडकलेल्या मजुरांना घरी पोहचवणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, गरीब मुलांना शिक्षणासाठी सामग्री उपलब्ध करून देणे या सर्व मोठमोठ्या कामगिर्यांनांतर सोनू सूदने