Prime Marathi

4 years ago
image
९९ वर बाद झालेला मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सुपर ओव्हर नंतर भावुक

काल २९ सप्टेंबरला आयपीएल २०२० मधील दहावा सामना पार पडला. हा सामना बँगलोर व मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळण्यात आला. अत्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बंगलोरने विजय मिळवला. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत बंगलोरच्या २०२ धावांचे लक्ष्य मुंबई पूर्ण करेल की

835
3
17
Watch Live TV