देशातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी गृह मंत्रालयाने परवानगी दिली असून ह्या परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे विद्यापीठ आयोगाने सांगितले आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने