दिल्लीतही सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण अर्थात देश निर्भया प्रकरणातल्या सर्वच आरोपींची फाशी आणखीनच लाबंणीवर पडली आहे. दयेसाठी केलेल्या आरोपींच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या त्यामुळे फाशी होणार हे सुप्रीम कोर्टाकडूनतरी निच्छित होतं त्यामुळे या सुवाईलाच आरोपींना फाशीच्या