पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू करावी, यासाठी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनतर्फे औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडीस सुरवात झाली आहे. या दिंडीचे आगमन रविवारी नाशिक येथील पाथर्डी येथे झाले आहे.
शिक्षक भरती तीन वर्षांपासून रखडली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर