कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, रुग्णांची संख्यादेखील वाढती आहे. सोमवारी राज्यामध्ये १२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८९१ वर पोहचली आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झालेले असून आता