Prime Marathi

4 years ago
image
ब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड!

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास गेल्या २० वर्षांपासून कलाक्षेत्रात आहे. या कार्यकाळात तिने आपल्या अभिनयाने व सौंदर्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशा लोकप्रिय असलेल्या प्रियंका नुकतीच ब्रिटिश फॅशन काउन्सिलची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे.

845
10
Watch Live TV