सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार २०२०-२०२१ या वर्षासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही असे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मराठा समाजाला नोकऱ्या तसेच शैक्षणिक कामांसाठी आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने दिला आहे.