लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्यानुसार भारतीय सैन्य आता कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी चीन ला केला. ते बोलले की, लष्कर म्हणून च नाही तर देशाला आमचा अभिमान वाटेल अशी कामगिरी आम्ही करू.
चीनच्या कुरापती करणे थांबले नसून त्याचे प्रमाण वाढतच आहे.