सैन्यदलाकडून अर्थात सशस्त्र सीमा दलाकडून अनेक पदांसाठी जागा निघाल्या असून अर्ज मागविण्यात आले आहेत. सैन्यात तसेच पोलीस दलात भरती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारने येत्या डिसेंबरपर्यंत १२,००० जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच