माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी भारतरत्न यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय ८४ होतं. त्यांची तब्येत खूप दिवसांपासून च खालावलेली होती. बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता.
निधनाची बातमी त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी याने ट्विट मार्फत दिली आहे. कोरोना चा