निर्भया प्रकरणाच्या वरिष्ठ महिला वकील अर्थात इंदिरा जयसिंह यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक पोस्ट शेयर करत ‘निर्भयाच्या आईने आरोपींना माफ करावे’ असे आवाहन केले होते. दरम्यान जयसिंह यांनी यासाठी राजीव गांधी हत्याप्रकरण व सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले. त्यांच्या या विधानावर बॉलिवूड