सद्याच्या काळात कोरोनामुळे चोरीचे तसेच अकाउंट हॅकिंग चे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अनेक लोकांची खाते रिकामी झाल्याची घटना समोर येत आहे. कॅशलेस ट्रान्सझॅक्शन देशात वेगाने वाढत आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने ट्रान्सझॅक्शन करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. अशातच फसवणूकीची प्रकरणे देखील वाढत