सध्या सायबर सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाची झाली असून ऑनलाईन माध्यमांद्वारे फ्रॉड करून पैसे लुबाडल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच Sophos या सॉफ्टवेअर फर्मच्या कार्यकर्त्यांनी अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना २३ ऍप्स तात्काळ डिलीट करण्याचे सूचित केले आहे. हे ऍप्स सायबर