जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतलेल्या कोरोना महामारीचा परिणाम लक्षात घेता अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास पूर्वतयारी म्हणून ‘मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया’ ने एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ अर्थात pandemic management या विषयाचा समावेश केला आहे. मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर विनोद