वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET परीक्षा गेल्या महिन्यात पार पडली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना निकाल कधी लागेल याची उत्सुकता लागून होती. या बाबतीत आता एक महत्वाची न्यूज समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार NEET चा निकाल येत्या आठवड्याभरातच जाहीर होणार