Prime Marathi

4 years ago
image
भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रासोबतच आता गोव्याचेही राज्यपाल; कोकणी भाषेत घेतली शपथ

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्रासोबतच गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज २० ऑगस्ट २०२० ला पणजी येथील राजभवनात त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची नियुक्ती मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आल्यामुळे

1.0K
6
Watch Live TV