गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु ,घरी आल्यानंतर पोस्ट कोविड लक्षणे दिसून आल्यास परत त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी त्यांना परत थकवा आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला त्यामुळे ते लगेचच एम्स रुग्णालयात गेले. आता ते तिथे स्वथ्य असून