भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही कोरोनामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. भारतात स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होतात त्या निमीत्ताने भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे.
त्या मोहिमे आधी अंतरिक्षात २०२० आणि २०२१ मध्ये आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली