बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या लॉकडाउनमुळे दुबईमध्ये अडकला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली पण सोनू निगम जुन्या एका वादामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच सोशल मीडियावर सोनू निगमला अटक करण्याची प्रचंड मागणी केली जात आहे.
जवळपास ३ वर्षांपूर्वी सोनू निगमने