उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेथील एका ठगाने OLX वर चक्क मिग-23 या लढाऊ विमानाच्या विक्रीची जाहिरात टाकली. महाराष्ट्र टाइम्सच्या मीडिया न्यूजनुसार या विमानाची किंमत त्याने ९ कोटी ९९ लाख ९९९ रुपये इतकी असल्याचे या जाहिरातीत टाकले होते. ही जाहिरात सोशल मीडियावर वेगाने