तामिळनाडू मधील मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर गेल्या असतांना त्यांना विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्याने ,’तुम्ही भारतीय आहात का?’ असा प्रश्न विचारला असा आरोप कनिमोळी यांनी केला आहे. हा सगळा प्रकार त्यांनी