भारत चीनच्या सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे विरोधीपक्षांनी सरकारकडून लडाखमधील संघर्षासंदर्भात माहिती लपवली जात असल्याचा आरोप केला तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत भारताची एक इंच