Prime Marathi

5 years ago
image
टिकटॉक सह ५९ चिनी मोबाईल अँप्स वर शासनाची बंदी,मोबाईल मध्ये असल्यास त्वरित काढून टाका

चीन सोबत सीमाभागात सुरू असलेला तणाव काही केल्या कमी होत नसल्याची चिन्हे असताना भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, टिक टॉक सह ५९ चिनी मोबाईल अप्लिकेशन वर बंदी घालण्यात आली आहे. या अप्लिकेशन चा वापर करणे हे बेकायदेशीर असणार असून त्यांच्या वापर करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असा इशारा सरकारने दिला

643
30
Watch Live TV