कामगार कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांबाबत कामगार वर्ग व संघटना नाखूष आहेत. सुधारणेच्या नावाखाली हा कायदा कामगारविरोधी बनवला गेला आहे असे कामगार संघटनांचे मत आहे. त्यामुळे देशातील सर्वपक्षीय कामगार संघटनांच्या कृती समितीने २६ नोव्हेंबरला बंद पुकारला आहे. या बंदमध्ये भारतीय कामगार