सद्यस्थितीत भारतीय अँप्स हॅक होत असताना अचानकच ही न्युज समोर आली आहे. पाकिस्तान चे प्रसिध्द आणि आघाडीचे मीडिया हाऊस असलेल्या डॉन न्यूजची वृत्तवाहिनी अचानक हॅक झाल्याचे समजत आहे.
रविवारी दुपारी अचानक वृत्तवाहिनी सुरू असताना प्रसारण बंद पडून त्यावर भारताचा झेंडा दिसल्याने आढळून आले आहे