व्होडाफोन-आयडिया कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी शुक्रवारी एक अडचण व्यक्त केली. शासनाने जर कंपनीची मदत केली नाही तर या कंपन्या बंद होतील असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. एकंदरीत आताव्या कंपनीचे भवितव्य सरकारच्या हातात आहे.
मिडिया रिपोर्ट नुसार सर्वोच्च न्यायालयाने देयके भरण्यासंदर्भात