आयपीएलमधील एक लोकप्रिय संघ असलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपरकिंग्सचा महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार आहे. या संघाचे आणि धोनीचे चेन्नईत बरेच चाहते आहेत. अशाच एका धोनी आणि सीएसकेच्या चाहत्याने चक्क आपल्या घराला सीएसकेच्या रंगांप्रमाणे पिवळा व पांढरा रंग दिला आहे तसेच