बॉलिवूड कलाकार सोनू सूद बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सोनू सुदने बरीच मदत केली. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने परराज्यातील मजुरांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे लक्षात घेऊन सोनू