बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हीच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण ‘वर्कआऊट फॅशन’ च्या नावाखाली मलायकाने नेमके कपडे घातलेत की नाही हेच नेटकऱ्यांना कळत नाही आहे!
या व्हीडिओमध्ये मलायकाने ‘स्कीन कलरचा’ जिमसूट परिधान केला आहे. तो रंग तिच्या शरीराच्या रंगाला इतका