लॉकडाऊनमुळे बऱ्याच व्यावसायिकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PKSY) पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये