भारतातील नावाजलेली राष्ट्रीयकृत बँक SBI अर्थात भारतीय स्टेट बँकने तब्बल ३८५० जागांसाठी भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्र विभागासाठी ५१३ पदांची भरती होणार असून भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १६ ऑगस्ट २०२० ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे असे मीडिया