सुशांत सिंह प्रकरणातून आधीच कंगना रनौत ही चर्चेत आहे. आधीच ती वादग्रस्त विधाने करण्यात प्रसिद्ध आहे. त्यातच सुशांत सिंह प्रकरनामुळे तिचा संताप वाढून ती अधिकच चर्चेत आली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी कंगना रनौत ने महेश भट, करण जोहर, सलमान खान आणि आलीया भट यांच्यासह अनेकांवर टिका केली होती. आता ती