स्टँडअप कॉमेडी कलाकार अग्रीमा जोशुआ हिने महाराजांची केलेली टिंगल टवाळी बघून सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे, तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अग्रीमा जोशुआ ज्या कॅफे मध्ये तिचे शो करते त्याची संपूर्ण तोडफोड