कर्नाटक बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा कोरोना लॉकडाऊन मध्ये घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, प्रत्येक केंद्रावर सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायसर चा उपयोग करण्यात आला मात्र तरी सुद्धा ३२ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे जवळ जवळ ८० विद्यार्थ्यांना विलगिकरन कक्षात